महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्कूबा डायविंग समुद्रकिनारे
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी निळसर पाण्याने नटलेली असून, समुद्राच्या गाभ्यात असलेल्या जैववैविध्याचा अनुभव घेण्यासाठी देवबाग, वेंगुर्ला, दांडेश्वर, मालवण आणि निऱ्या हे ठिकाणे स्कूबा डायविंग समुद्रकिनारे आहेत. आपण हे देखील वाचू शकता अद्वितीय मुंबईच्या जवळची नयनरम्य ठिकाणे : जिथे उन्हाळ्याची उष्णताही वाटते शीतल! देवबागमध्ये कर्ली नदीच्या संगमावर सुंदर प्रवाळ, समुद्री जीव आणि स्वच्छ पाण्याचा अनुभव घेता येतो. […]