नवरात्र 2025: तारीखा, देवींची उपासना, गरबा, उपवास आणि महत्त्वपूर्ण माहिती
नवरात्र म्हणजे भक्ती, संस्कृती आणि आनंदाचा उत्सव. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करणारा हा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्र 2025 मध्ये कोणत्या दिवशी कोणती देवी पूजली जाईल, कोणते रंग परिधान करावेत, उपवासात काय खावे याची सविस्तर माहिती खाली दिली आहे. भारताच्या राजांनी उभारलेली १० भव्य ऐतिहासिक स्मारके 📅 नवरात्र 2025: तारीखा […]