ज्योतीबाच्या नावानं चांगभलं – ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर
चैत्र पौर्णिमेला ज्योतीबाची यात्रा असते, येथे अनेक भाविक मोठ्या संखेने या यात्रेला जातात. येथे गेलेले भाविक ज्योतिबाला सुके खोबरे तसेच गुलाल (भंडारा) ज्योतीबाच्या नावाने उधळतात आणि मुखाने ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! चा जयघोष करतात. कोल्हापूरला भेट देणारे पर्यटक हे ज्योतिबा मंदिराला भेट देतात. कारण कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या हृदयात उजळणारे एक पवित्र मंदिर म्हणजे ज्योतिबा […]