Pithapur-Kuravpur-Shri Shailam Yatra
- Jaya Parab
- 410206
🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🏻
√ गिरनार गुरुशिखर चरणपादुका
√ नवनाथ महादेव मंदिर.
√अन्नपूर्णा माता मंदिर.
√लंबे हनुमान मंदिर.
√सोरटी - १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग.
√भालकातिर्थ - श्रीकृष्णाला बाण मारलेले वन.
√त्रिवेणी संगम - हिरण नदी कपिला नदी सरस्वती नदी यांचा संगम.
√द्वारका- श्रीकृष्ण यांची राजधानी.
√बेटद्वारका दर्शन - श्रीकृष्ण यांच्या राजधानी चा समुद्रातील भाग.
√द्वारका शॉपिंग मार्केट - गुजारथी कपडे , शंख शिंपले, खरेदी साठी उत्तम.
√गोपीतलाव - श्रीकृष्ण आणि गोपीका या तलावावर येत असत.
√नागेश्वर महादेव मंदिर - १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग.
√रुख्मिणी माता मंदिर दर्शन.
√ राहण्याची व्यवस्था - ( ट्रिपल शेअरिंग)
√ फिरण्याची व्यवस्था - टेम्पो बस
√ जेवणाची व्यवस्था - शुद्ध शाकाहारी २ वेळेचे जेवण , सकाळचा चहा नष्टा.
सहल शुल्क... नॉन AC रेल्वे 10.000 .. .
सहल .. पुणे मुंबई कर्जत कल्याण वसई . हून जुनगड....
जय गिरनारी🙏🏻
पुणे ते पुणे रेल्वे टिकेट्स, शहरांतर्गत बस प्रवास, राहण्याची उत्तम सोय( एका रूम मध्ये ३व्यक्ति), दोन वेळेचा चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणी रात्री चे जेवण समाविष्ठ,
.रेल्वे . पुणे टाइम्स ..रात्री. 7 50
कर्जत टाइम्स रात्री .. 9. 50
काल्यान्. रात्री... 10
जुनगड पोचण्याचा टाइम्स... 3.45..दुपारी..
रेल्वे प्रवासातील जेवण, गिर जंगल सफारी एन्ट्री फी(₹१९०/- रोप् वे खर्च 650. /-), डोली खर्च व इतर वैयक्तिक खर्च्..
------------------------
[ ॲडव्हांस जमा झाला की लगेचच तिकीट काढले जाईल. ॲडव्हांस रक्कम ही नॉन रिफंडेबल आहे ,म्हणजे आपण यात्रा रद्द केल्यास ॲडव्हांस परत मिळणार नाही]
-------------*----------------
*शिवाय खालील वॉट्सअप लिंकवर क्लिक करुन आपण मला वॉट्सअप मेसेज करुन यात्रेसंबंधी अधीक माहित विचारणे...
धन्यवाद🙏 .
[ यात्रेचा लाभ जास्तीतजास्त भाविकांना घेता यावा यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना,मित्रमंडळींना हा मेसेज वॉट्सअपवर फॉर्वर्ड करावा 🙏🙏]
जय गिरनारी🙏 !!
---------------- --------------
..: Contact no .. 8097700309...9136166388
There are no reviews yet.