Mumbai One day tour By Cab
- Santosh Chavan
- Kashigaon, Kashimira, Mira-Bhayander, Thane, Maharashtra, 401104, India
मुंबई – भारताची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी आणि संस्कृतीचा संगम असलेलं शहर. जर तुम्हाला फक्त एका दिवसात मुंबईचं सौंदर्य, इतिहास, आणि आधुनिकता अनुभवायची असेल, तर ही खास 1 दिवसाची मुंबई लोकल दर्शन टूर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या टूरमध्ये तुम्ही AC प्रायव्हेट कॅबद्वारे मुंबईतील सर्व प्रसिद्ध स्थळं पाहू शकता – जसं की गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, सीएसटी स्टेशन, जुहू बीच, बांद्रा-वर्ली सी लिंक आणि अजून बरेच काही.
ही टूर सकाळी 9 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 7 पर्यंत संपते. प्रायव्हेट कॅबमुळे तुम्हाला हवा तसा वेळ प्रत्येक ठिकाणी देता येतो, जेवणासाठी थांबता येतं, आणि थकवा न लागता आरामदायक प्रवास करता येतो. अनुभवी ड्रायव्हर मार्गदर्शन करत असतो आणि स्थानिक गोष्टी सांगत असतो.
1 दिवसाची मुंबई लोकल दर्शन टूर कुटुंब, मित्र, कपल्स आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी एकदम योग्य आहे. वाजवी दर, उत्कृष्ट सेवा आणि खास अनुभव – हेच या टूरचं वैशिष्ट्य आहे.
जर तुम्ही मुंबई पहिल्यांदाच भेट देत असाल, किंवा पुन्हा नव्याने अनुभवायचं ठरवलं असेल – तर आजच ही खास टूर बुक करा आणि एक दिवसात मुंबईची जादू अनुभवा!
एसी प्रायव्हेट कॅब
पिकअप-ड्रॉप मुंबई शहरातून फक्त
अनुभवी ड्रायव्हर
पार्किंग व टोल समाविष्ट
नोव्हेंबर ते फेब्रुवारी – आल्हाददायक हवामान
पावसाळ्यात टुर करणे टाळा – पावसाळा (जून ते सप्टेंबर)
वेळेचं उत्तम नियोजन
प्रायव्हेट स्पेस आणि पूर्ण गोपनीयता
लोकल गाईड नको – अनुभवी ड्रायव्हर माहिती देईल
कुटुंब, कपल्स, फ्रेंड्स – सर्वांसाठी योग्य
(यामध्ये फ्युएल, टोल, पार्किंग, ड्रायव्हर allowance समाविष्ट)
Cab Category | Rate (in INR) |
---|---|
Hatchback | 3799 |
Sedan cab | 4599 |
SUV cab | 5499 |
Innova | 6499 |
Tempo Traveller | Call us |
1. गेटवे ऑफ इंडिया – इतिहासाचा भव्य दरवाजा
ब्रिटीशकालीन राजेशाही वास्तू आणि आकाशात घुमणारे पंख! फोटोंसाठी परिपूर्ण!
2. ताज हॉटेल एक्स्टेरिअर व्ह्यू – लक्झरी हॉटेल चा इतिहास
ताजमहाल पॅलेस हॉटेलचे विहंगम दर्शन, आणि त्याची ऐतिहासिक कथा ऐकायला विसरू नका.
3. मरीन ड्राइव्ह – क्वीन'स नेकलेस
अरबी समुद्राच्या साक्षीने संध्याकाळी फेरफटका – एकदम रोमँटिक व्हाइब!
4. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) – युनेस्को वर्ल्ड हेरिटेज
गॉथिक आर्किटेक्चरचा अद्भुत नमुना – रात्रीच्या दिव्यांमध्ये अधिकच याचे सौन्दर्य खुलून दिसते!
5. हाजी अली दर्गा – समुद्राच्या कुशीत असलेल धार्मिक स्थळ
पायी जाणारी वाट आणि समुद्राच्या मधोमध असलेली पवित्र जागा.
6. सिद्धिविनायक मंदिर – इच्छा पूर्ती गणेश मंदिर
मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक – दर्शनासाठी मोठमोठे व्यावसायिक, सिने स्टार येथे नतमस्तक होतात. .
7. ह Hanging Garden & कामला नेहरू पार्क – शहराच्या गर्दीत देखील हिरवाईचा अनुभव.
मुंबईच्या उंच टेकडीवरून शहराचं विहंगम दृश्य.
8. बांद्रा वर्ली सी लिंक – मॉडर्न इंजिनीअरिंगचं कमाल
कारमधून या पूलावरून प्रवास करताना होणारा थरार अविस्मरणीय अनुभव घ्यायला विसरू नका!
9. जुहू बीच – वडा-पाव आणि समुद्रकिनाऱ्याचा धमाका
पायात वाळू, हातात बटाटा वडा, आणि मनात शांती – परफेक्ट एंडिंग!
मुंबई एक दिवसात अनुभवायची असेल, तर ही टूर तुमच्यासाठी परफेक्ट आहे! शहराचं सौंदर्य, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम एकाच दिवशी अनुभवायला मिळेल – तेही आरामात, AC कॅबमध्ये.
"मुंबई बघायची आहे? तर मग आजच बुक करा ही झकास टूर!"
There are no reviews yet.