
About the Service
साई कृपा टूर्स, करगणी
आटपाडी ते पुणे निगडी डेली सर्व्हिस
न्यू आर्टिगा उपलब्ध
जलद पार्सल सुविधा
रोज दोन कार
आटपाडी येथून सकाळी 5.30 आणि सकाळी 7 वा.
खानापूर येथून सकाळी 6 आणि 7.30वाजता,
विटा येथून सकाळी 6.30 आणि 8 वाजता.
पुणे येथून संध्याकाळी 4 आणि संध्याकाळी 5 वाजता
जलद, आरामदाई व सुरक्षित प्रवास
मो.9619711777









