
About the Service
घरगुती पद्धतीने बनवलेले शुद्ध चविष्ट रुचकर स्वच्छ अशा
१: शेंगा चटणी
२:कारळ चटणी
३:जवस चटणी
४: तीळ चटणी
५: खोबरे चटणी
६: लसूण चटणी
७: गावरान काळे तिखट (मसाला,येसूर)
८: स्पेशल काळे तिखट (मसाला, येसूर)
९:मिर्च पावडर
१०: मटकी सांडगे
११: पापड
आमच्या कडे घरगुती बनवलेले सर्व प्रोडक्ट होलसेल व रिटेल मध्ये मिळेल.
संपर्क :
९८९०८१९५९९,
७०८३८०५५९९







