Kurundkar Farmers Producer Co. Lts
- विष्णुराजे मारोतराव इंगोले
- Kurunda, Basmath, Hingoli, Maharashtra, India
Member since 10 months ago
मी विष्णूराजे इंगोले कुरुंदकर शेतकरी उत्पादक कंपनी कुरुंदा चा संस्थापक अध्यक्ष आहे. आम्ही शेतकऱ्याला एकत्र घेऊन केळी चिप्स आणि केळी बाय प्रॉडक्ट बनवतो. आम्हाला मार्केटिंग साठी मराठा बांधवांच्या मदतीची आवश्यकता आहे.
