अष्टविनायक यात्रा पुणे (2 दिवस, 1 रात्र) | Ashtavinayak Tour from Pune
अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थयात्रांपैकी एक आहे, जी श्री गणपतीच्या आठ प्रमुख मंदिरांचे दर्शन घेत भक्तांसाठी एक विशेष अनुभव देते. पुण्याहून सुरू होणारी ही यात्रा 2 दिवस आणि 1 रात्र असे नियोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये गणपतीचे आठ पवित्र स्थानांचे दर्शन घेतले जाते. आपण पुण्याहून अष्टवियनायक यात्रा तीन दिवसांची देखील करू शकता यात्रेची सुरुवात पुणे […]