आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, तुम्ही तुमच्या जाहिराती प्रसिद्ध करू शकता ते ही निःशुल्क.
आम्ही आमच्या व्यावसायिक बांधवांच्या व्यवसायाच्या जाहिराती मोफत दाखवणार आहोत.
ज्याचे व्यवसाय मराठा डायरी मध्ये नोंदणीकृत असतील त्याच्याच व्यवसायाची जाहिरात आम्ही प्रदर्शित करणार आहोत.
येत्या 30/10/2023
पर्यंत जे मराठा व्यावसायिक नोंदणी करतील त्यांना या दिवाळीचा फायदा होणार आहे.
तरी सगळ्या मराठा व्यावसायिक यांनी या संधीचा फायदा घ्यावा.जे मराठा डायरी मध्ये नोंदणीकृत आहे अश्या बांधवांना याचा फायदा मिळेल.म्हणजे तुम्ही व्यावसायिक असाल तरी नोंदणी करायची आहे, आंही discount घेण्यासाठी ग्राहक म्हणून देखील नोंदणी करायची आहे.